मुख्यमंत्री वयोश्री योजना
अर्हता निकष
- अर्जदाराचे दिनांक 31.12.2023 रोजी वय किमान 65 वर्षे किंवा जास्त असावे.
- अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.2 लाखाच्या आत असावे.
- सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे.
१. आधार कार्ड/ मतदान कार्ड
२. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
३. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
४. उत्पन्नाचे स्वयं घोषणा पत्र- अर्जासोबत जोडलेले आहे.
५. उपकरण/साहित्याचे (दुबार लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणा पत्र)- अर्जासोबत जोडलेले आहे.
६. राशनकार्ड (पिवळी/केशरी) ची झेरोक्स
७. जन्मतारखेचा पुरावा
Loading...
Saving...
Loading...